'#RamNavami #JNU #NonVegetarian दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही. संशोधन – अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर _________ ऐका \'गोष्ट दुनियेची\' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi'
Tags: chicken recipe , non vegetarian , mutton recipe , BBC Marathi , BBC News Marathi , meat ban , meat ban in india , SOGO , beef ban , jnu violence on navaratri , JNU Controversy , Ram Navami JNU , Bramhins History , Bramhins non veg History , Food History in india , abvp vs left in jnu , jnu violence left vs right , ram navami communal violence , ram navami communal clashes latest news , communal clashes , Sopi Goshta , मटण चिकन , शाकाहार विरुद्ध मांसाहार , Chicken ban , India meat export
SEE ALSO: bodyfitness , Jaya , kareena Kapoor hot , weightloss , dura , instagram , prenatal , manila , hudson tractor , pro
comments: